गरम मसाल्यांना 'गरम' का म्हणतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

गरम मसाला एक लोकप्रिय भारतीय मसाला मिश्रण आहे

Image Source: pexels

हे भारतीय पदार्थांमध्ये एक वेगळी चव देतं

Image Source: pexels

गरम मसाला दालचिनी, वेलची, लवंग, मिरी, जिरे आणि धने यांसारख्या मसाल्यांना भाजून आणि वाटून तयार केला जातो.

Image Source: pexels

गरम मसाला पचनक्रियेस मदत करतो

Image Source: pexels

जाणून घ्या की गरम मसाल्यांना गरम का म्हणतात?

Image Source: pexels

खरं तर गरम मसाल्यांना गरम यासाठी म्हणतात कारण त्यात पडणाऱ्या मसाल्यांची चव गरम असते

Image Source: pexels

हे ते मसाले आहेत जे तुमच्या शरीराला उष्णता देतात

Image Source: pexels

अनेक लोकांचे मत आहे की सुरुवातीला हे मसाले हिवाळ्यात वापरले जात होते

Image Source: pexels

आणि आयुर्वेदानुसार गरम मसाला पचनक्रिया सुधारतो तसेच चयापचय क्रिया जलद करतो

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.