Image Source: (Photo Credit : unsplash)

माघ वद्य चतुर्दशीला, म्हणजेच वर्ष 8 मार्चला महाशिवरात्री सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करून उपवास ठेवतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख-संपत्ती, धन लाभते असं म्हणतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

या दिवशी दानधर्म करण्याला खूप मोठे महत्व आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दान केल्याने भक्तांना इच्छित फळ मिळते आणि भगवान शंकराची कृपा त्यांच्यावर सदैव राहते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे दान महाशिवरात्रीला करावे. (Photo Credit : unsplash)

1

महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान केल्याने अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

2

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला तुपाचे दान करावे. (Photo Credit : unsplash)

3

मानसिक शांती लाभण्यासाठी दुधाचे दान श्रेष्ठ मानले जाते. (Photo Credit : unsplash)

4

महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तींना कपडे दान केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होऊन घराची भरभराट होते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)