1

घरी शिवणकामाचा व्यवसाय सुरु करणे. (Photo Credit : unsplash)

2

ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणे. (Photo Credit : unsplash)

3

तुम्हाला बेकिंग येत असल्यास तुम्ही घरगुती बेकरी सुरु करू शकता. (Photo Credit : unsplash)

4

घरगुती कुकिंग क्लासेस सुरु करू शकता. (Photo Credit : unsplash)

5

आजकाल कॉन्टेन्ट क्रिएशन मोठ्या प्रमाणात चालत आहे, त्यामुळे स्वत:च्या युट्यूब चॅनलवर फूड संबंधित व्हिडिओ टाकू शकता. (Photo Credit : unsplash)

6

आपल्या खऱ्या मास्टर शेफ या घरातील महिलाच असतात, त्यामुळे जेवणाचा डबा पुरवण्याचा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकतात. (Photo Credit : unsplash)

7

घरगुती कापडी पिशव्या बनवणे आणि बाजारात विकणे. (Photo Credit : unsplash)

8

उत्तम जेवणासाठी त्यात योग्य चवीचे मसाले घालणे महत्वाचे असते, त्यामुळे मसाल्याचा उद्योग महिला करू शकतात. (Photo Credit : unsplash)

9

फ्रीलान्सिंग कंटेंट रायटर करा. (Photo Credit : unsplash)

10

स्वादिष्ट पापड, लोणची तयार करणे आणि बाजारात विकणे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)