Image Source: (Photo Credit : freepik )

लक्षद्वीपमध्ये स्कूबा डायव्हिंग खूप रोमांचक आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

स्कुबा डायव्हिंग करताना तुम्हाला निळ्या समुद्राखाली कासव,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रंगीबेरंगी मासे आणि इतर समुद्री जीव दिसतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

प्रिन्सेस रॉयल, लॉस्ट पॅराडाईज,डॉल्फिन रीफ अशी अनेक स्कुबा ठिकाणे येथे आहेत.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मे ते ऑक्टोबर या काळात येथे पर्यटकांची संख्या जास्त असते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तारकळी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

स्कुबा डायव्हिंगसाठी उत्तम जागा,स्कूबा डायव्हिंगसाठी, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

लोकांना स्पीड बोटने डँडी बीचवरून डायव्हिंगच्या ठिकाणी नेले जाते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जर तुम्ही पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग करत असाल,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तर तुमच्यासोबत एक इन्स्ट्रक्टर असेल जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल.(Photo Credit : freepik )