1

हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. (Photo Credit : unsplash)

2

हळद चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

3

हळदीचा लेप चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांची समस्या दूर होते. (Photo Credit : unsplash)

4

चेहऱ्यावरील फाईन लाईन्स कमी करण्यासाठी हळद खूप फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

5

हळदीमुळे त्वचेचा टोन सुधारतो. (Photo Credit : unsplash)

6

त्वचा निस्तेज आणि निर्जीव असेल तर रात्री झोपताना चेहऱ्यावर हळदीचा लेप लावून झोपा. (Photo Credit : unsplash)

7

हळदीमुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात. (Photo Credit : unsplash)

8

हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

9

चेहऱ्यावर खाज येत असेल तसेच लाल चट्टे येत असतील तर हळदीचा लेप लावा. (Photo Credit : unsplash)

10

हळद, गुलाबपाणी, मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचे आरोग्य उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)