घर विकण्यापूर्वी खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया विश्वासातल्या वकीलाकडून समजून घ्यावी. (Photo Credit : unsplash)
घर विकण्यासाठी तुम्ही रिअल इस्टेट एजन्सी किंवा इस्टेट एजंट ची मदत घेणार असाल तर ते विश्वासू असावे. (Photo Credit : unsplash)
घर विकण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करावी. (Photo Credit : unsplash)
संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर करावी, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही. (Photo Credit : unsplash)
घर विकत घेणाऱ्या ग्राहकाची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. (Photo Credit : unsplash)
घर विकत घेणाऱ्या ग्राहकाचे सर्व कागदपत्रे वकीलाकडून तपासून घ्यावे. (Photo Credit : unsplash)
सर्व पैशांचे व्यवहार पारदर्शक करावे. (Photo Credit : unsplash)
सर्वात महत्वाचे आपल्या घराची मार्केटनुसार योग्य किंमत लावावी. (Photo Credit : unsplash)
ऑनलाइन तुमच्या घराची योग्य जाहिरात करावी. (Photo Credit : unsplash)
कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. (Photo Credit : unsplash)