डाव्या की उजव्या...कोणत्या बाजूला झोपणं चांगलं?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

आपण ज्या बाजूला झोपतो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.

Image Source: Pinterest

योग्य झोपण्याची स्थिती घेतल्याने अनेक आजार टाळता येतात.

Image Source: Pinterest

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आरोग्याच्या दृष्टीने डाव्या बाजूला झोपणं चांगलं आहे.

Image Source: Pinterest

डाव्या बाजूला झोपल्याने पोटातील गॅस आणि पोटफुगीच्या समस्या कमी होतात.

Image Source: Pinterest

यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि पोट हलकं वाटतं.

Image Source: Pinterest

डाव्या बाजूला झोपल्यास अन्ननलिका स्वच्छ राहते, पचन सुधारतं.

Image Source: Pinterest

डाव्या बाजूला झोपल्याने हृदयावर जास्त दबाव पडत नाही.

Image Source: Pinterest

यामुळे शरीराचा रक्तप्रवाह नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Image Source: Pinterest

हे घोरणे आणि स्लीप एपनियाच्या समस्यांमध्ये देखील मदत करतं.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest