6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

या दिवशी गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत.

Image Source: Pinterest

वैदिक पंचांगानुसार, पहिला मुहूर्त सकाळी 7:26 ते सकाळी 9:10 पर्यंत असेल.

Image Source: Pinterest

दुसरा मुहूर्त दुपारी 1:54 ते 3:28 पर्यंत असेल

Image Source: Pinterest

तिसरा मुहूर्त दुपारी 3:28 ते सायंकाळी 5:03 पर्यंत असेल.

Image Source: Pinterest

चौथा शुभ मुहूर्त सायंकाळी 6: 37 ते रात्री 8:03 पर्यंत असेल.

Image Source: Pinterest

रात्रीचा मुहूर्त 9:29 ते 10:55 पर्यंत असणार आहे.

Image Source: Pinterest

अमृत काळ दुपारी 12:50 ते 2:23 पर्यंत असेल.

Image Source: Pinterest

गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:37 ते 7:00 वाजेपर्यंत असेल.

Image Source: Pinterest

या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही विधींनुसार गणपतीला निरोप देऊ शकता.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest