सकाळी उठल्यावर पहिल्या १ तासात फोन वापरू नका, रात्री झोपण्याआधी फोन बाजूला ठेवा.
सततच्या टन-टन मुळेच आपण फोनकडे वळतो. अनावश्यक अॅप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करा.
एका दिवसासाठी Instagram, WhatsApp, Facebook यांना ब्रेक द्या.
जेवताना, कुटुंबासोबत असताना, मित्रांशी बोलताना – फोन नाही!
वाचन, चित्रकला, चालणे, ध्यान, व्यायाम – फोनशिवाय आयुष्य खूप सुंदर आहे!