ट्रेन ही भारतातील वाहतुकीचे मुख्य साधन आहे .
abp live

ट्रेन ही भारतातील वाहतुकीचे मुख्य साधन आहे .

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels
प्रवासादरम्यान आपल्याला निळ्या आणि लाल रंगात रंगवलेल्या गाड्या पाहायला मिळतात .
abp live

प्रवासादरम्यान आपल्याला निळ्या आणि लाल रंगात रंगवलेल्या गाड्या पाहायला मिळतात .

Image Source: pexels
काही ट्रेनचे डबे लाल रंगाचे तर काही ट्रेनचे डबे निळ्या रंगाचे असतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल .
abp live

काही ट्रेनचे डबे लाल रंगाचे तर काही ट्रेनचे डबे निळ्या रंगाचे असतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल .

Image Source: pexels
ट्रेनच्या निळ्या रंगाच्या कोचला ICF म्हणजेच इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणतात.
abp live

ट्रेनच्या निळ्या रंगाच्या कोचला ICF म्हणजेच इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणतात.

Image Source: pexels
abp live

लाल रंगाच्या डब्याला LHB म्हणजेच लिंक हॉफमन बुश म्हणतात .

Image Source: pexels
abp live

या दोन डब्यांमधील फरक फक्त रंगाचा नाही .

Image Source: pexels
abp live

ICF म्हणजे काय ?

इंटिग्रल कोच फॅक्टरीने बनवलेले निळ्या रंगाचे डबे लोखंडापासून बनवलेले असतात .
या डब्यांमध्ये एअर ब्रेक्सचा वापर करण्यात आला आहे .

Image Source: pexels
abp live

LHB म्हणजे काय ?

या प्रकारचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत आणि त्यात डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत .

Image Source: pexels
abp live

LHB डबे हे ICF डब्यांपेक्षा 1.7 मीटर लांब असतात.

Image Source: pexels