मानसिक आरोग्य स्वास्थ्य ठेवण्यासाठी .

दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणास मदत होते .

Image Source: unsplash

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे.

त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

Image Source: unsplash

भरपूर प्रथिनांनी युक्त आहार

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते

Image Source: unsplash

आतड्यांचे आरोग्य सुधारते

लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते,

Image Source: unsplash

चेहरा,त्वचा उजळते

लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Image Source: unsplash

केसांसाठी उपयुक्त दहीचा वापर

तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात.

Image Source: unsplash

दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते.

म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: unsplash

टीप :

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.