10 बेस्ट प्रोटीनयुक्त पदार्थ!

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

अंडी हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (सुमारे 6 ग्रॅम)

Image Source: pinterest

चिकन ब्रेस्ट हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 31 ग्रॅम)

Image Source: pinterest

ग्रीक दही हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 15-20 ग्रॅम)

Image Source: pinterest

पीनट बटर हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (2 टेबलस्पूनमध्ये सुमारे 8 ग्रॅम)

Image Source: pinterest

बदाम हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (28 ग्रॅममध्ये सुमारे 6 ग्रॅम)

Image Source: pinterest

मासे हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 20-25 ग्रॅम)

Image Source: pinterest

पनीर हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 18 ग्रॅम)

Image Source: pinterest

मसूर डाळ ही हाय प्रोटीनयुक्त कडधान्य आहे. (100 ग्रॅम शिजवलेल्या डाळीत सुमारे 9 ग्रॅम)

Image Source: pinterest

टोफू हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 8 ग्रॅम)

Image Source: pinterest

सोयाबीन हे हाय प्रोटीनयुक्त अन्न आहे. (100 ग्रॅममध्ये सुमारे 36 ग्रॅम)

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest