जगातली सर्वात महागडी 51 लाखांची पाण्याची बॉटल!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पाणी आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे

Image Source: pexels

बाजारात, साध्या पाण्याची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की जगात एक अशी बाटली आहे, ज्याची किंमत 51 लाख रुपये आहे?

Image Source: pexels

जगातील सर्वात महागड्या पाण्याच्या बाटलीचे नाव एक्वा डी क्रिस्टालो आहे

Image Source: @wealth

या बाटलीची किंमत 51 लाख रुपये आहे

Image Source: @luxuriousbymm

यामागचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल

Image Source: pexels

सांगितले जाते की, ही बाटली 24 कॅरेट सोन्याची बनलेली आहे.

Image Source: pexels

या बाटलीतले पाणी फ्रान्स, फिजी आणि आईसलँडच्या हिमनदीतून आलेले आहे.

Image Source: pexels

अक्वा डी क्रिस्टालो बाटलीत 750 ml पाणी येते

Image Source: @luxuriousbymm