या वनस्पतींना थोडेसा सूर्यप्रकाश पुरेसा असतो. त्यामुळे त्या बेडरुममध्ये ठेवता येतात.
हवेतील विषारी घटक काढण्यासाठी स्नेक प्लांट उत्तम असते. यातून रात्रीच्या वेळी ऑक्सिजन उत्सर्जित होतो, जो मानवी शरीरासाठी फायदेशीर ठरतो.
लॅव्हेंडरचा सुगंध मनःशांती निर्माण करतो.
पीस लिली वनस्पती हवा शुद्ध करण्यास मदत करते.
एलोवेरामुळे हवेतील प्रदूषण कमी होते.
गोल्डन पोथोस कमी प्रकाशात तग धरतो.
या वनस्पती बेडरूमला ताजेतवाने ठेवतात. त्यामुळे रुम डेकोर करताना तुम्ही याचा वापर करु शकता.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.