मीठाने कपडे आणि भांडी कसे स्वच्छ करता येतील?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

मिठात रासायनिकदृष्ट्या सोडियम क्लोराइड असते

Image Source: pexels

तुम्ही पण खाणं शिजवण्यासाठी आणि चवीसाठी मीठ वापरत असाल

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की मीठाने कपडे आणि भांडी देखील स्वच्छ करता येतात

Image Source: pexels

जाणून घ्या मीठाने कपडे आणि भांडी स्वच्छ करता येतात

Image Source: pexels

मीठाने तुम्ही अनेक प्रकारचे भांडे स्वच्छ करू शकता

Image Source: pexels

यासाठी तुम्ही तवा किंवा कढई थोडी गरम करून त्यात मीठ टाकून स्क्रब करू शकता

Image Source: pexels

तर तसेच कपड्यांवरील डाग काढण्यासाठीही मीठ वापरता येते

Image Source: pexels

मीठ, पाणी आणि बेकिंग सोड्याचे पेस्ट बनवून तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता

Image Source: pexels

त्याशिवाय कपडे मीठ पाण्यात भिजवूनही तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता

Image Source: pexels