सूर्यापासून वीज कशी तयार होते

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

सूर्य मानवांना अनेक प्रकारे फायदा पोहोचवतो

Image Source: pexels

सूर्यप्रकाश आपल्याला जीवनसत्व डी देतो

Image Source: pexels

तसेच सूर्य हे मानवांना अनेक कामांसाठी उपयुक्त आहे

Image Source: pexels

सूर्यापासून आपल्याला वीजही मिळते

Image Source: pexels

जाणून घ्या सूर्यापासून वीज कशी तयार होते

Image Source: pexels

सूर्यापासून वीज निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सौर ऊर्जा म्हणतात

Image Source: pexels

सौर पॅनल सूर्य ऊर्जा शोषून घेतात आणि ती वीज मध्ये बदलतात

Image Source: pexels

सौर पॅनलमध्ये सौर सेल असतात जे सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि इलेक्ट्रॉन मुक्त करतात

Image Source: pexels

आता मुक्त इलेक्ट्रॉन विद्युत प्रवाहाचे निर्मिती करतात आणि हाच विद्युत प्रवाह नंतर वीज म्हणून वापरला जातो

Image Source: pexels