अंडरआर्म्सचा काळेपणा कसा कमी करावा?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

अंडरआर्म्स काळे होणे ही एक सामान्य समस्या आहे.

Image Source: pexels

या समस्येमुळे लोक विना बाह्यांचे कपडे घालण्यास कचरतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला जाणून घेऊया की काखेचा काळेपणा कसा दूर करायचा.

Image Source: pexels

अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी जास्त घासणं टाळा, कारण त्यामुळे त्वचा अधिक काळी होऊ शकते.

Image Source: pexels

या व्यतिरिक्त, काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी हळद आणि लिंबू एकत्र करून पेस्ट तयार करा आणि आठवड्यातून 3 वेळा लावा.

Image Source: pexels

हळद आणि लिंबाचा लेप त्वचेला स्वच्छ आणि घट्ट बनवण्यास मदत करतो

Image Source: pexels

आणि तसेच काख स्वच्छ करण्यासाठी, बेकिंग सोडा आणि गुलाब जल एकत्र करून पेस्ट तयार करा आणि 2 मिनिटं लावून धुवा.

Image Source: pexels

लठ्ठपणा देखील काख काळी होण्याचे कारण असू शकते, त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.

Image Source: pexels

याबरोबरच, काकडीचा रस काढून रोज अंडरआर्म्सवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा, ज्यामुळे काळेपणा कमी होईल.

Image Source: pexels