कूलरला मराठीत काय म्हणतात?

Published by: abp majha web team
Image Source: Instagram/modishhomeappliances

उन्हाळ्यात उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक कुलरचा वापर करतात

Image Source: Instagram/discountstoreug

कूलर हवेतील धूळ आणि इतर कण काढून हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो.

Image Source: Instagram/modishhomeappliances

एअर कूलरला सर्वात जास्त पर्यावरणपूरक घरगुती उपकरणांपैकी एक मानले जाते

Image Source: instagram/sintha_home_decor1

कूलर हा शब्द इंग्रजीचा आहे, पण तुम्हाला माहीत आहे का? की कूलरला मराठीमध्ये वातानुकुलित यंत्रणा म्हणतात.

Image Source: Instagram/sealytools

तसेच कूलरला हिंदीमध्ये शीतलक आणि वायु शीतलक म्हणतात

Image Source: instagram?discountoreug

कुलर अनेक प्रकारचे येतात, ज्यात प्लास्टिक, लोखंड आणि फायबरचा समावेश आहे

Image Source: instaram/vankool_china

कूलर 2000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल

Image Source: instagram/vankool_china

भारतात सर्वात जास्त डेझर्ट कुलरचा वापर केला जातो.

Image Source: instagram/denhomey_kertosono

याशिवाय, शहरी भागात प्लास्टिकच्या कुलरचा वापर केला जातो.

Image Source: instagram/carrie_midea_storetz