घरच्या घरी काजूचा हलवा असा तयार करा!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

तुम्ही काजू कतली किंवा काजू बर्फी तर खूप खाल्ली असेल

Image Source: pexels

काजू कतली किंवा काजू बर्फी ही बहुतेकांची आवडती मिठाई असते

Image Source: pexels

पण आजाणून घ्या घरच्या घरी काजूचा हलवा कसा बनवायचा?

Image Source: pexels

घरात काजूचा हलवा बनवण्यासाठी एका ग्राइंडरच्या भांड्यात काजू घालून बारीक करून घ्या

Image Source: pexels

आता एक वाटीत केशर आणि दोन चमचे पाणी घालून भिजण्यासाठी ठेवा, तुम्ही दुधातही केशर भिजवू शकता

Image Source: pexels

त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि तळी ठेवा, त्यानंतर तळी गरम झाल्यावर कढईत नारळाचा पूड आणि बारीक कुटलेले काजू टाकून तपकिरी रंग येईपर्यंत भाजा

Image Source: pexels

जेव्हा नारळ आणि काजू भाजतील तेव्हा त्यात पाणी किंवा दूध घालून सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ढवळत राहा

Image Source: pexels

आता थोड्या वेळाने त्यात साखर घाला आणि मंद आचेवर शिजू द्या शिजल्यानंतर त्यात केसर आणि इलायची पूड घालून नीट मिक्स करा

Image Source: pexels

त्यानंतर ते सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्या आणि तुम्हाला आवडल्यास वरून काजू, पिस्ता, बदामने हलवा सजवा शकता

Image Source: freepik