केसांना दही लावण्याचे जबरदस्त फायदे!

Published by: विनीत वैद्य
Image Source: PEXELS

आजच्या वाईट जीवनशैली आणि ताणाामुळे अनेक केसांच्या समस्यांनी त्रस्त असतात

Image Source: PEXELS

अशा वेळी अनेक लोक केस निरोगी ठेवण्यासाठी महागडे हेअर प्रोडक्ट्स, केमिकलयुक्त शॅम्पू, हेअर डाय आणि रंग यासारख्या गोष्टींचा वापर करतात

Image Source: PEXELS

पण तुम्हाला माहीत आहे का? की केसांना दही लावणे खूप फायदेशीर असते

Image Source: PEXELS

यामध्ये असलेले विटामिन कॅल्शियम फॉस्फरस लॅक्टिक अॅसिड आणि फॅटी अॅसिड आरोग्याबरोबरच केसांनाही भरपूर पोषण देतात

Image Source: PEXELS

सामान्यतः केसातील कोंडा दूर करण्यासाठी दही लावले जाते

Image Source: PEXELS

योग्य पद्धतीने केसांना दही लावल्यास ते केसांतील तेलगटपणा कमी करते आणि कोरड्या केसांना आर्द्रता मिळते

Image Source: PEXELS

केसात दही लावल्याने केसगळण थांबू शकते आणि केसांची चांगली वाढ देखील होते

Image Source: PEXELS

ताकदीवर कंडिशनर म्हणून दही काम करते आणि ते केसांना लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात

Image Source: PEXELS

केसात दही लावल्याने डोक्यावरील घाण निघून जाते आणि केस निरोगी बनण्यास मदत होते

Image Source: PEXELS