कुकरमध्ये पाणी न घालता बटाटे कसे उकळवावे?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Freepik

बटाटा एक अशी भाजी आहे जी रोजच्या जेवणात नेहमी वापरली जाते.

Image Source: Freepik

सर्वसाधारणपणे बटाट्यापासून कोणताही पदार्थ बनवण्यासाठी, तो पाण्यात उकळवला जातो.

Image Source: Freepik

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बटाटा कुकरमध्ये पाण्याशिवाय कसा उकळायचा, चला तर जाणून घेऊयात.

Image Source: Freepik

सर्वात आधी बटाट्यांना धुवून घ्या, तसेच कुकरच्या आत थोडे तेल लावून त्याला तेलकट करा.

Image Source: Freepik

आता कुकरमध्ये बटाटे टाका आणि सोबत थोडे जिरे किंवा काळीमिरी देखील टाकू शकता..

Image Source: Freepik

मंद आचेवर एक शिट्टी येईपर्यंत चांगले शिजवा.

Image Source: Freepik

त्यानंतर, बटाटे मऊ होईपर्यंत मंद आचेवर ठेवा आणि 8-10 मिनिटांनी उतरवा.

Image Source: Freepik

त्यानंतर कुकरमध्ये बटाटा पूर्णपणे शिजला आहे की नाही ते पाहा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Freepik

आणि जास्त वेळ पाण्याशिवाय कूकर चुलीवर ठेवू नका.

Image Source: Freepik