बर्फाच्या पाण्यात माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पाण्यात आपल्याला श्वास घेता येत नाही, पाण्याखाली ऑक्सिजन मिळत नाही!

Image Source: pexels

एक माणूस पाण्यात जास्तीत जास्त 24 मिनिटे 37 सेकंदेपर्यंत जिवंत राहू शकतो हा एक विक्रम आहे

Image Source: pexels

एक सामान्य माणूस दोन ते पाच मिनिटे आणि प्रशिक्षित फ्रीडायव्हर्स पाच ते दहा मिनिटे पाण्याखाली जगू शकतात

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की माणूस बर्फाच्या पाण्यात किती वेळ जगू शकतो

Image Source: pexels

सामान्य पाण्यात आणि बर्फाच्या पाण्यात श्वास रोखून धरणे खूप वेगळे आहे

Image Source: pexels

बर्फाच्या पाण्यात माणूस जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटे जगू शकतो

Image Source: pexels

बर्फाच्या पाण्यात पाण्यात माणसाचे रक्त हळूहळू गार होते

Image Source: pexels

ज्यामुळे शरीराच्या स्नायूंना ताण येतो आणि हायपोथर्मियामुळे मृत्यू होतो

Image Source: pexels

हिमालयातील पाण्यामुळे रक्तातील दाब कमी होण्याने मृत्यू होतो

Image Source: pexels