एक चपाती पचन होण्यास किती वेळ लागतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

भारतात, कोणतीही जेवणाची थाळी चपातीशिवाय अपूर्ण मानली जाते.

Image Source: Pexels

घरी दुपारी किंवा रात्रीच्या वेळी दररोज चपात्या बनवल्या जातात.

Image Source: Pexels

चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते

Image Source: Pexels

एक चपाती पचन होण्यास किती वेळ लागतो?, जाणून घ्या...

Image Source: Pexels

एका चपातीला पचनास साधारणपणे 1.5 ते 3 तास लागतात.

Image Source: Pexels

पण हे व्यक्तीच्या पचनसंस्थेवर आणि चपातीच्या प्रकारावर अवलंबून असतं.

Image Source: Pexels

गव्हाची पोळी सारखे कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ पोटात जास्त वेळ टिकतात.

Image Source: Pexels

जर चपातीसोबत चरबीयुक्त पदार्थ खाल्ले जातात,

Image Source: Pexels

तेव्हा पचन क्रिया मंदावते आणि जास्त वेळ लागू शकतो.

Image Source: Pexels

हे अन्‍न प्रकार आणि व्यक्तीच्या पचनसंस्थेवर अवलंबून आहे.

Image Source: Pexels