ABP Majha
ABP Majha

एक चांगला आणि समजूतदार जोडीदार तुमचं आयुष्य अगदी सोपं बनवू शकतो.

Image Source: pexels
ABP Majha
ABP Majha

परंतु एखादा लबाड, चलाख जोडीदार नातेसंबंधात तणाव आणू शकतो.

अशा लोकांची काही खास ओळख असते. जाणून घेऊयात.

मॅनिपुलेशन हा इंग्रजीतील शब्द तुम्ही ऐकला असेल ना?

याचा अर्थ तुमची कामं करून घेण्यासाठी इतर लोकांशी हातमिळवणी करणे,

किंवा तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून तुमच्याकडून सर्वकाही मिळवणे.

अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे हे एक आव्हान असते.

कारण ते तुमच्याबद्दल कमी आणि स्वतःबद्दल जास्त विचार करतात,

जर नातं नीट ठेवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी पाठिंबा आवश्यक असतो.

जर तुमचा जोडीदारही नातं दीर्घकाळ टिकवणं ओझं समजत असेल.

तर हे नातं तुमच्यासाठी आव्हानात्मक बनू शकतं.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: canva