औषधांवर अवलंबून न राहता, घरीच काही उपचार करून तुम्ही तुमची लक्षणे कमी करू शकता.

Image Source: unsplash

सर्दी झाली

तुळस, आले आणि मधाचे घरगुती काढा तयार करा आणि दिवसातून 2 वेळेस घ्या

Image Source: unsplash

पोट फुगलंय

कोमट पाण्यात हिंग मिसळून प्या लगेच आराम मिळेल.

Image Source: unsplash

डोके दुखतंय

पुदिन्याचं तेल कपाळावर लावून मालिश करा.

Image Source: unsplash

सांधेदुखी

हळद आणि मोहरीचं तेल गरम करा आणि लावा.

Image Source: unsplash

झोप येत नाही

तळव्याला खोबरेल तेलाची मालिश करा.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash