केस झपाट्याने गळत असतील तर काजू खावे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

डोकं सारखं गरगरत असेल तर बिट खायला पाहिजे.

Image Source: unsplash

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर पांढरे तीळ खायला हवे.

Image Source: unsplash

हृदयाचे ठोके कधी वेगाने, कधी हळू होत असेल तर केळी खा.

Image Source: unsplash

शरीरात विचित्र वेदना होत असतील तर गायीचे तूप खावे.

Image Source: unsplash

हात-पाय सुन्न होत असतील तर दही खायला पाहिजे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash