जगन्नाथ रथयात्रेचा इतिहास तुम्ही जाणता का?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

शुक्रवारी सकाळी अहमदाबादमध्ये 148 वी भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली.

Image Source: Google

जुन्या परंपरेनुसार, खलासी समाजातर्फे रथ शहरातील जमालपूर भागात असलेल्या मंदिरातून मंदिर बाहेर काढला गेला.

Image Source: Google

400 वर्षे जुन्या मंदिरापासून तीन रथांची भव्य मिरवणूक निघाली.

या यात्रेत भगवान जगन्नाथ, बवभद्र आणि सुभद्रा रथावर स्वार होऊन शहराभोवती फिरतात.

Image Source: Google

प्राचीन आख्यायिकेनुसार, एकदा देवी सुभद्रा यांनी पुरी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

Image Source: Google

त्यावेळी भगवान जगन्नाथ आणि बलभद्र त्यांना रथावर बसवून नगर पाहण्यासाठी निघाले.

Image Source: Google

वाटेत ते त्यांच्या मावशी गुंडीचाच्या मंदिरात थोडा वेळ थांबले.

Image Source: Google

तेव्हापासून दरवर्षी या घटनेच्या स्मरनार्थ रथयात्रा आयोजित केली जाते.

Image Source: Google

तिन्ही रथ या मंदिरात जातात आणि सात दिवस तिथे विश्रांती घेतात.

Image Source: Google

दरवर्षी हजारो भाविक या यात्रेत सामील होतात आणि त्यांना रथ ओढण्याची संधी मिळते.

Image Source: Google