प्री-डायबिटीजची लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

भारतात दरवर्षी मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.

Image Source: PEXELS

जगातील एकूण मधुमेहाच्या रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण फक्त भारतात आहेत.

Image Source: PEXELS

रिपोर्टनुसार, सध्या देशात 13 कोटींहून अधिक लोक या आजारानं ग्रस्त आहेत.

Image Source: PEXELS

कर्करोग आणि हृदयरोगानंतर, मधुमेह हा देशात सर्वात वेगानं वाढणारा असंसर्गजन्य आजार आहे.

Image Source: PEXELS

या आजाराच्या विळख्यात तरुणाई सुद्धा अडकत चालली आहे.

Image Source: PEXELS

पण, तुम्हाला डायबिटिज होण्यापूर्वी काही संकेत मिळतात.

Image Source: PEXELS

प्री-डायबिटीजची लक्षण नेमकी कोणती?

Image Source: PEXELS

मान आणि बगल काळी पडणं.

Image Source: PEXELS

लहान-सहान गोष्टी सतत विसरणं.

Image Source: PEXELS

जेवल्यावर जास्त झोप येणं.

Image Source: PEXELS

पोटाला खाज सुरू होणं.

Image Source: PEXELS

सतत भूक लागत राहते.

Image Source: PEXELS

शरीराला झालेली कोणतीही जखम न भरण, किंवा जखम चिघळणं

Image Source: PEXELS

सतत लघवीला जावं लागणं

Image Source: PEXELS

सतत तहाण लागणं

Image Source: PEXELS