बदामामध्ये सर्वात अधिक लो फॅट असते.(Photo credit: Unsplash)
तसेच बदामामध्ये प्रथिने अधिक असल्याने शरीराला उपयुक्त ठरते. (Photo credit: Unsplash)
बदामाच्या सेवनाने समरणशक्ती वाढते व डोळे तेजस्वी होण्यास मदत होते. (Photo credit: Unsplash)
त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात करणे महत्वाचे आहे. (Photo credit: Unsplash)
बदामाचे दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.(Photo credit: Unsplash)
जर आपण रोज बदाम किंवा बदामाच्या दुधाचे सेवन केले तर शरीरातील अधिक समस्या दूर होतील. (Photo credit: Unsplash)
कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक आहे (Photo credit: Unsplash)
असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)