सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची प्रचंड हेळसांड होते.
abp live

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची प्रचंड हेळसांड होते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
वेळी अवेळी खाणं-पिण, अपुरी झोप यांमुळे आरोग्याच्या आणि त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात.
abp live

वेळी अवेळी खाणं-पिण, अपुरी झोप यांमुळे आरोग्याच्या आणि त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात.

अनियमित जीवनशैलीमुळे अनेकजण कमी वयातच म्हातारे दिसू लागतात.
abp live

अनियमित जीवनशैलीमुळे अनेकजण कमी वयातच म्हातारे दिसू लागतात.

तर, वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, डार्क सर्कल्स कमी वयातच दिसतात.
abp live

तर, वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, डार्क सर्कल्स कमी वयातच दिसतात.

abp live

जर तुम्हाला कमी वयात चेहऱ्यावर दिसणारी म्हातारपणाची लक्षणं कमी करायची असतील, तर एक फळ तुम्हाला मदत करेल. मात्र, हे फळ तुम्हाला दररोज खावं लागेल.

abp live

तुमच्या चेहऱ्यावरची लक्षणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारं हे फळ म्हणजे, आवळा.

abp live

आवळ्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं.

आवळा त्वचेचं तारुण जपतो, त्वचेच्या पेशींचं होणारं नुकसान थांबवतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची म्हातारपणाची लक्षणं कमी होतात.

abp live

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, चेहऱ्यावर चमक येते. यासोबतच सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतात.

abp live

आवळ्यामध्ये 80 टक्के पाणी असतं, पण त्यासोबतच शरीरासाठी आवश्यक असलेली प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजं देखील असतात.

abp live

आवळ्याच्या फळाप्रमाणेच बियांमध्ये देखील अँटिऑक्सिडंट असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

abp live

आवळ्याचं सतत सेवन आपल्या शरीराला संक्रमण टाळण्यास मदत करतं.

abp live

दररोज आवळ्याचं सेवन केल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते.

ABP Majha

(वरील गोष्टी केवळ माहिती म्हणून सांगत आहोत, ABP माझा कोणताही दावा करत नाही.)