'या' मंदिरात होते कुत्र्यांची पूजा!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

कुत्रे माणसाचे पाळीव आणि निष्ठावान प्राणी असतात

Image Source: Pexels

हे विविध प्रजातींमध्ये आढळतात

Image Source: Pexels

यांचा व्यवहार प्रजातीनुसार वेगळा असतो

Image Source: Pexels

पण भारतात काही अशी मंदिरे आहेत जिथे कुत्र्यांचीही पूजा केली जाते

Image Source: Pexels

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मंदिरात कुत्र्यांची पूजा केली जाते.

Image Source: Pexels

केरळमधील परसिनिक्कडावू श्री मुथप्पन मंदिर, जिथे कुत्र्यांना देवाचे सोबती मानले जाते.

Image Source: Pexels

छत्तीसगढ़मधील एका निष्ठावान कुत्र्याच्या स्मरणार्थ बांधलेले कुकुर देव मंदिर

Image Source: Pexels

कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना गावातही कुत्र्यांची मंदिरे बांधली आहेत

Image Source: Pexels

उत्तर प्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे एक असे मंदिर आहे जिथे कुत्र्याच्या थडग्याची पूजा केली जाते

Image Source: Pexels

पंजाबमधील पटियाला येथील खानपूर गावात बाबा भगवान गिर जी यांचा डेरा आहे, जिथे कुत्र्यांची पूजा केली जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels