एसीची कूलिंग या कारणांमुळे कमी होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

उन्हाळ्यात Air Conditioner (एसी) आपली सर्वात मोठी गरज बनते, पण अनेकदा एसी व्यवस्थित थंडावा देत नाही.

Image Source: Pexels

याची थंडावण्याची क्षमता कमी होण्यामागे अनेक सामान्य कारणं असू शकतात, ज्यांची वेळीच दुरुस्ती करणं आवश्यक आहे.

Image Source: Pexels

एसीचा फिल्टर गंदा झाल्यामुळे हवा व्यवस्थित आत-बाहेर जाऊ शकत नाही.

Image Source: Pexels

गॅस (रेफ्रिजरंट) कमी झाल्यावर थंडावा कमी होतो

Image Source: Pexels

खोलीचा आकार एसीच्या क्षमतेपेक्षा मोठा असणे हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे एसी खोलीत व्यवस्थित थंडावा देऊ शकत नाही.

Image Source: Pexels

दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्यास थंड हवा बाहेर जाते आणि खोली व्यवस्थित थंड होत नाही

Image Source: Pexels

थर्मोस्टॅटची सेटिंग चुकीची असल्यामुळे थंडावा कमी वाटतो

Image Source: Pexels

एसीची सर्विसिंग वेळेवर न केल्यास कार्यक्षमता घटते

Image Source: Pexels

एसी जुना झाल्यावरही त्याची क्षमता कमी होते

Image Source: Pexels