जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पृथ्वीवर काही ठिकाणं इतकी गरम असतात की तिथे राहणं फार कठीण होतं

Image Source: pexels

कडक ऊन, कमी पाऊस आणि कोरडे हवामान यांमुळे ही ठिकाणे अत्यंत उष्ण बनतात.

Image Source: pexels

अशीच एक जागा आहे डेथ व्हॅली, जी जगातील सर्वात उष्ण जागा मानली जाते.

Image Source: pexels

मृत्यु दरी अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे

Image Source: pexels

येथील सर्वात उष्ण ठिकाण फर्नेस क्रीक मानले जाते

Image Source: pexels

10 जुलै 1913 रोजी येथे 567 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते

Image Source: pexels

हे तापमान पृथ्वीवर आजवर नोंदवले गेलेले सर्वाधिक तापमान मानले जाते.

Image Source: pexels

मृत्यु दरी समुद्रसपाटीपासून सुमारे 86 मीटर खाली आहे, ज्यामुळे उष्णता अधिक जाणवते.

Image Source: pexels

याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण मानले आहे

Image Source: pexels