हिवाळ्यात चुकूनही या गोष्टी करु नका.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: FREEPIK

घरात, बिछान्यावर आणि ब्लँकेटमध्ये जास्त वेळ थांबू नका.

Image Source: FREEPIK

जर तुम्ही रोज अंघोळ करत नसाल, तर शरीरावर मृत पेशी आणि घाण जमा होऊ लागतो.

Image Source: FREEPIK

हिवाळ्यात दही, ताक, फ्रिजमधील पाणी, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्ससारखे पदार्थ टाळा कारण हे शरीराचे तापमान वाढवतात.

Image Source: FREEPIK

खूप गरम पाण्याने अंघोळ करू नका. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो.

Image Source: FREEPIK

या सिझनमध्ये सनस्क्रीन वापरा जे त्वचेला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सुरक्षित ठेवते.

Image Source: FREEPIK

हिवाळ्यात झोपताना मोजे घालू नयेत. यामुळे शरीरातील रक्त परिसंचरण मंदावू शकते.

Image Source: FREEPIK

हिवाळ्यात पुरेसे पाणी प्या ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

Image Source: FREEPIK

कान झाकून घ्या. यामुळे दंवबाधा आणि संसर्गापासून बचाव होतो.

Image Source: FREEPIK

थंडीच्या दिवसांत जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि ब्लड शुगरची समस्या उद्भवू शकते.

Image Source: FREEPIK