या जगात बरेच प्रकारचे साप आढळतात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

यांमध्ये बरेच असे सर्प आहे जे अतिशय खतरनाक आणि विषारी आहे.

Image Source: pexels

जिथे सगळे जण कोब्राला सर्वात विषारी असे मानतात परंतु या जगात कोब्रा पेक्षादेखील जास्त विषारी आणि खतरनाक सर्प आहे.

Image Source: pexels

चला जाणून घेऊया कोब्रा पेक्षा जास्त विषारी सर्प कोणता आहे.

Image Source: pexels

कोब्रा नवे तर कोंमोन क्रेट हा साप सर्वात अधिक खतरनाक असतो.

Image Source: pexels

याचे विष इतकं हानिकारक आहे की याच्या दंशाने मनुष्य काहीच वेळात मृत्यू पावतो.

Image Source: pexels

कोंमोन क्रेट याला सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं.

Image Source: pexels

याचा दंश एखादी मुंगी किंवा मच्छर चावल्यासारखा जाणवतो

Image Source: pexels

हा सर्प कोब्रा पेक्षा 5 पटीने अधिक विषारी आहे.

Image Source: pexels

हा सर्प भारत, नेपाल, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, आणि अफगानिस्तान मध्ये आढळतो

Image Source: pexels

कोंमोन क्रेट याची उंची हि 5 ते 6 फीट असते आणि त्याचे वय हे 10 ते 17 वर्ष आहे.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels