असे ठेवा ड्रायफ्रुट्स जास्त काळ ताजे

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

बऱ्याचदा ड्रायफ्रुट्स खराब होतात किंवा त्यांना बुरशी लागते.

Image Source: Google

ड्रायफ्रुट्स साठवण्यासाठीचे आदर्श तापमान 10-15 अंश सेल्सिअस आहे.

Image Source: Google

ड्रायफ्रुट्स नेहमी थंड आणि गडद जागेवर ठेवा.

Image Source: Google

ते रेफ्रिजरेटरमधील क्रिस्पर ड्रॅावरमध्येही ठेवता येतात.

Image Source: Google

ड्रायफ्रुट्स हवाबंद डब्यात साठवा

Image Source: Google

ओलावा शोषकांचाही वापर करू शकता.

Image Source: Google

सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र साठवणे टाळा, काहींमध्ये इतरांपेक्षा जास्त आर्द्रता असते.

Image Source: Google