तुमच्यातही असू शकणारी शरीरातील दुर्मीळ वैशिष्ट्यं

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

दातांमधील फट म्हणजे डायास्टेमा, जो 25.5% प्रौढांमध्ये आढळतो.

Image Source: PEXELS

फक्त 5% लोकांच्या बोटांच्या ठशांमध्ये आर्च पॅटर्न असतो, जो सर्वात दुर्मीळ आहे.

Image Source: META AI

फक्त 10% लोकांमध्ये बाहेर आलेला नाभी (आऊटी) असतो.

Image Source: META AI

संपूर्ण पंजावर जाणारी एकच रेषा, सिमियन क्रीज, 1.5% लोकांमध्ये दिसते.

Image Source: META AI

जगातील फक्त 3% लोकांकडे दुर्मीळ राखाडी डोळे असतात.

Image Source: META AI

फक्त 2% लोकांकडे हिरवे डोळे असतात, जे अधिकच दुर्मीळ आहेत.

Image Source: META AI

सुमारे 14% लोकांमध्ये पामारिस लोंगस ही स्नायू नसतो.

Image Source: META AI

5% ते 37% लोकांमध्ये जन्मतःच अक्कल दाढा नसते.

Image Source: META AI

सुमारे 25% लोकांच्या जिभेवर अधिक स्वादेंद्रिय असतात आणि त्यांची चव समजण्याची क्षमता जास्त असते.

Image Source: META AI

1% पेक्षा कमी लोकांकडे वेगवेगळ्या रंगांचे डोळे (हेटेरोक्रोमिया) असतात.

Image Source: META AI