केळी ही आरोग्यासाठी उत्तम मानली जाते याच्या नियमित सेवनाने शरीर मजबूत होतं.
पण काही लोकांना केळी आरोग्यासाठी फायदेशीर असली तर काहींसाठी ती नुकसानकारक आहे.
केळी कोणी खाऊ नये याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
ज्या लोकांना किडनीची ची समस्या त्यांनी केळीचे जास्त सेवन करू नये.
ज्यांना ऍलर्जी आहे त्या लोकांनीही केळीच्या सेवनापासुन दूर राहिले पाहिजे .
मधुमेहच्या रुग्णाणी केळीचे अधिक सेवन करू नये.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी केळी खाऊ नये.