शिमरी टॉप आणि बेल बॉटम जिन्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन.
मिनी हँडबॅग आणि सनग्लासेसने लुकला दिली एलिगंट झळाळी...
स्लीव्हलेस जॅकेट आणि वाइड लेग ट्राउझर्सने दिला क्लासिक फ्युजन लुक.
मिनिमल अॅक्सेसरीज आणि न्यूड हिल्सने केलं स्टायलिश कम्प्लीट.
व्हाईट ब्रालेट आणि डेनिम बॉम्बरसोबत ब्लॅक लेदर पँट्सचा बोल्ड लुक.
गोल्ड अॅक्सेसरीज आणि ब्लॅक हिल्सने केलं लुकला ग्लॅमरस फिनिश.
ब्लॅक कोर्सेट टॉप आणि ब्लेझरसोबत डीस्ट्रेस्ड बॅगी जीन्सचा हटके कॉम्बो.
गोल्ड ज्वेलरी आणि ब्लॅक गॉगल्सनी दिला कुल अँड कॉन्फिडंट टच.
व्हाईट शर्टवर कोर्सेट घालून साधेपणात स्टाइलचा तडका.
हाय-वेस्टेड जॉगरस आणि मेटॅलिक हिल्सने लुक केला इनोवेटिव्ह.
पोल्का डॉट कोर्सेट टॉप आणि डस्टी रोझ ट्राउझर्सने रेट्रो लुक.
मॅचिंग ब्लेझरने दिला डे-टू-नाईट लुकला स्टायलिश टच.
डेनिम-ऑन-डेनिम लुकसोबत ग्राफिक जीन्सनी दिला कूल वायब.
कोर्सेट टॉप आणि मिनिमल ज्वेलरीने स्टाईल ठेवली सटल आणि ट्रेंडी.
ग्रीन रॅप क्रॉप टॉप आणि वाइड लेग जीन्ससह परफेक्ट ऑफ-ड्युटी लुक.
व्हाइट स्नीकर्सनी लुकला दिला कंफर्ट आणि ग्लॅमचा मेळ.