वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर कपडे धुणे आणि वाळत घालणे टाळावे.



संध्याकाळनंतर कधीही नखे कापू नयेत.



सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार कधीही करत नाहीत.



संध्याकाळनंतर दही खाणे देखील चुकीचे मानले जाते.



संध्याकाळनंतर चुकूनही तुळशीच्या रोपट्याला स्पर्श करू नये.



संध्याकाळनंतर कधीही कपाळावर चंदन लावू नये.



सूर्य मावळल्यानंतर खाण्यापिण्याच्या गोष्टी उघड्या ठेवू नका, त्या झाकून ठेवा.



संध्याकाळनंतर घरात कधीही झाडू किंवा फरशी पुसू नये.



संध्याकाळनंतर कोणालाही उधार देणे चुकीचे मानले जाते.