सकाळी लवकर उठून कोमट लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ते आपलं पचनक्रिया आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
आलं हे अत्यंत गुणकारी मानलं जातं. त्यामुळे पचनला मदत होते, तसेच पोटातील जळजळ कमी होते.
आवळा हा व्हिटॅमिन सी चा स्रोत मानला जातो. आवळा केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.
सकाळी रिकाम्यापोटी ग्रीन टी घेतल्यास शरीर हलकं जाणवत आणि भरपूर शरीराला मोठ्याप्रमाणावर अँटिऑक्सिडेन्ट मिळतात.
सकाळी कोमट पाण्यात मध घालून पिल्याने दिवसभर शरीराला उर्जा मिळते.
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे ते आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करतं आणि बॉडीला हायड्रेट करतं .