अननसाचा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.
मुरुमांवर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे.
अननसामध्ये असलेले नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात.
अननसाचा रस निरोगी, चमकदार नखांसाठी उपयुक्त ठरतो.
अननसाच्या रसामुळे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना आराम मिळतो.
अननसाचा रस काढून चेहऱ्यावर लावा, त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत होते.
अननसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील टॅनिन कमी होते.
अननसामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी अननस नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते.
अननसाचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.