बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास बेलाची पाने खावीत.
बेलाची पाने आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
बेलपत्र पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
बेलाच्या पानांपासून मधुमेहाची समस्या दूर होते.
बेलपत्राचा अर्क वजन कमी करण्यास मदत करतो.
बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास उलट्या, मळमळ यांसारख्या समस्या दूर होतात.
बेलपत्रामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
बेलपत्र तापावर रामबाण उपाय आहे.
बेलाचे पानं आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करते.