उचकी लागणे यामागे अनेक कारणं असतात.

उचकी लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.

उचकी लागली कि 'आठवण काढली आहे कुणीतरी' असं म्हंटल जात

पण खरच असे असते का हा प्रश्न अजूनही आपल्याला पडतो

उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते

यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी

जेव्हा हि प्रक्रिया होत असते तेव्हा आपण श्वास आत घेऊ शकत नाही

उचकी काहीवेळेसाठी येऊन थांबत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा