डाळिंब हे एकमेव फळ आहे जे संपूर्ण भारतात मिळते. याचा वापर जर रोजच्या जीवनात केला तर शरीरास खूप फायदा होऊ शकतो.