‘एनएचएआय’ने ‘फास्टॅग’संदर्भात वाहन चालकांना दिलासा दिला आहे. (Photo Credit : Pixabay) ज्यांनी अद्याप ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांना 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Photo Credit : Pixabay) ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. (Photo Credit : Pixabay) परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. (Photo Credit : Pixabay) असे करा अपडेट असे करा अपडेट (Photo Credit : Pixabay) प्रथम fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉगइन करा. (Photo Credit : Pixabay) नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड टाका. (Photo Credit : Pixabay) डॅशबोर्डवर ‘माय प्रोफाईल’वर क्लिक केल्यावर योग्य ती माहिती भरावी लागेल. (Photo Credit : Pixabay) त्यानंतर अपडेट झाले की नाही हे कळेल. (Photo Credit : Pixabay) अपडेट करण्यासाठी वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा. (Photo Credit : Pixabay)