लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक



आज लाडक्या बाप्पाला डोळे भरून पाहताना भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहयाला मिळाला



लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.








लालबागच्या राजा थेट राम मंदिरातून दर्शन देणार आहे

कारण येथे राम मंदिर साकारलं गेलं आहे.



गणेश आगमनाने पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळते आहे.



लालबागच्या राजाचं रुप काय असेल, याबाबत गणेशभक्तांमध्ये कमालीचं औत्सुक्य असते



नवसाला पावणारा गणपती अशी ओळख आहे



लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.