छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'लागीरं झालं जी' मधील सगळी पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
मालिका संपली असली तरी यातील सर्वच कलाकार अजूनही चर्चेत आहेत.
या मालिकेत जयडीची भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे सोशल मिडियावर बरीच सक्रिय आहे.
तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते; सध्या तिचं असंच एक फोटोशूट चर्चेत आहे.
या फोटोत आपण पाहू शकतो की जयडी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
तिचं हे हॉट फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. असे अनेक नवनवे लूक ती कायम शेअर करत असते.
सध्या पुर्वा जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहचत आहे.
(Photo:purva_rajendra_shinde/ID)
(Photo:purva_rajendra_shinde/ID)