चूकनही दही सोबत खाऊ नका 'हे' पदार्थ

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

दह्यासोबत काही गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते

Image Source: pixabay

अनेक लोकांना काकडीचे रायते खूप आवडते, पण हे चुकूनही खाऊ नका.

Image Source: pixabay

काकडीबरोबर दही खाल्ल्यास पचन बिघडू शकते आणि तापही येऊ शकतो

Image Source: pixabay

काकडीबरोबर चुकूनही दूध पिऊ नका, कारण त्यामुळे पोटात गॅस आणि अपचन होऊ शकते.

Image Source: pixabay

उडदाच्या डाळीसोबत दही खाऊ नका, त्यामुळे पोट फुगणे, ऍसिडिटी आणि जुलाब होऊ शकतात.

Image Source: pixabay

तज्ञांच्या मते, दही सोबत चुकूनही मासे खाऊ नये, कारण त्यामुळे पोटात जडपणा येऊ शकतो.

Image Source: pixabay

दह्यासोबत कांदा खाल्ल्यास त्वचेची एलर्जी आणि एक्जिमासारखे आजार होऊ शकतात

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त, दह्यासोबत लिंबूवर्गीय फळे खाऊ नयेत, जसे की संत्री, द्राक्षे, किवी, इत्यादी.

Image Source: pexels

आयुर्वेदानुसार, दह्यासोबत चुकीचे मिश्रण पोटासाठी हानिकारक असू शकते.

Image Source: pixabay