चार लाखांपेक्षा कमी किमतीत कोणत्या गाड्या येतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते की एक कार खरेदी करावी, पण अनेक कुटुंबे हे स्वप्न बजेटमुळे पूर्ण करू शकत नाहीत.

Image Source: pixabay

अशा परिस्थितीत, 4 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये कोणत्या गाड्या येतात, याबाबत जाणून घेऊयात...

Image Source: pixabay

मारुती सुझुकी एस-प्रेसोची किंमत 3.50 लाखांपासून सुरू होते, ही कमी बजेटमधील चांगली कार आहे.

Image Source: pixabay

मारुती सुझुकी ऑल्टो के 10 ची किंमत 3.70 लाखांपासून सुरू होते, ती सर्वसामान्य माणूसही खरेदी करू शकतो.

Image Source: pixabay

मारुती ऑल्टो टूर एच 1 ची किंमत साधारणपणे 4 लाखांपासून सुरू होते, ही कार बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांकडे दिसते.

Image Source: pixabay

रेनो क्विड गाडीची सुरुवातीची किंमत अंदाजे 4.30 लाख आहे.

Image Source: pixabay

बजाज क्यूट (आरई 60) कार देखील बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांकडे आहे, तिची किंमत अंदाजे ३.६१ लाख आहे.

Image Source: pixabay

या गाड्या पेट्रोल आणि सीएनजी प्रकारात येतात.

Image Source: pixabay

या गाड्या कमी बजेटमुळे लहान मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बजेट-फ्रेंडली असतात.

Image Source: pixabay